ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भलामोठ्ठा टारांटूला....
आपल्याला कोळी म्हटले की घराच्या खोलीत कोपऱ्यात केलेले त्याचे छोटे जाळे किंवा खिडकीच्या तावदानावरून उड्या मारणारा कोळी एवढेच ज्ञान असते.
झाडावर लवकर पिकवा कोकमाची फळे
फलधारणा झाल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी कोकमाची फळे काढणीसाठी तयार होतात. कोकमाची फळे ही काढणीसाठी एप्रिल - मे महिन्यापासून पुढे तयार होऊन बऱ्याचदा पावसात सापडतात.
तापमान बदलात केळी बाग संरक्षण
सध्या दिवस व रात्रीच्या तापमानातील तफावतीमुळे केळी बागेवर परिणाम दिसून येत आहे. तापमान कमी असल्याकारणाने केळी पिकाच्या मुळ्यांची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्रिया मंदावते.
आंब्यावर लाल कोळीचा प्रादुर्भाव
सध्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही आंबा बागांमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे.
कोळी
अन्न साठवून ठेवता येते.
कौरची
कौरची : (दंडुस; हिं. बिथुआ, टाकोळी; क. हराणी; गु. गेंग्री; लॅ. डाल्बर्जिया लँसेओलॅरिया ; कुल-लेग्युमिनोजी). शिसू व शिसवी यांच्याच वंशातील पण भिन्न जातीचा हा लहान पानझडी वृक्ष आहे.
बटाट्यावरील कीड, रोगांचे नियंत्रण
बटाटा पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, कोळी, तसेच स्पोडेप्टेरा, हेलीकोव्हर्पा, देठ कुरतडणारी अळी, बटाट्यावरील पाकोळी आणि हुमणी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
मिलनाचा जुगार
कोळ्यांमधे नर हे सहसा मादी पेक्षा आकाराने लहान असतात.
English to Hindi Transliterate